Telegram Group Search
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती.

राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश रविवारी निघेल.

विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर हे रविवारी निवृत्त होत आहेत.

मुख्य सचिवपदी विराजमान होणाऱ्या त्या राज्याच्या पहिल्या महिला अधिकारी असतील.

सध्या त्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत.

त्यांचे पती मनोज सैनिक मुख्य सचिव हे राज्याचे राहिले आहेत. त्यामुळे एकाच राज्यात पती-पत्नी मुख्य सचिव झाल्याचा दुर्मिळ योग साधला जाईल.

सध्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे 3 महिन्यांपूर्वीच निवृत्त होणार होते पण महायुती सरकारने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

#CurrentAffairs #Appointment

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📱 आता व्हाट्सअप्पवर वाचा चालू घडामोडी नोट्स

Daily चालू घडामोडी 🆓 नोट्स 👇

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1018

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1018

👆 कोणतीही फसवणूक नाही वरील लिंकवर Click करून चेक करा आणि Follow करा.

नोट्स आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोलीस भरती लेखी परीक्षा-

📱 चालू घडामोडी वर मागील किती दिवसांचे प्रश्न येतात
⭐️एक ते दीड वर्षापर्यंतच्या चालू घडामोडी

📱पोलीस भरतीला चालू घडामोडी चे प्रश्न रिपीट होतात का
⭐️ होय काही प्रश्न रिपीट होतात परंतु बहुतेक प्रश्नांशी साम्य असलेले प्रश्न येतात.

📱 चालू घडामोडी घटकावर किती प्रश्न येतात
⭐️संख्या निश्चित नाही. परंतु 5 ते अगदी  25 प्रश्न

📱 यावर्षी कोणत्या घटकावर सर्वाधिक प्रश्न येतील
⭐️ निवडणुका त्यासोबत क्रीडा आणि पुरस्कार.

📱चालू घडामोडी साठी पोलीस भरतीची स्पेशल पुस्तक आहे का
⭐️करंट एक्सप्रेस पोलीस भरती स्पेशल.

📱 करंट एक्सप्रेस पोलीस भरती स्पेशल यात काय विशेष आहे?

⭐️मागील वर्षी आलेले सर्व चालू घडामोडी चे प्रश्न विश्लेषणासह दिले आहेत.
⭐️सरावासाठी वन लाइनर प्रश्न
⭐️1 जाने. 2023 ते 28 जून 2024 पर्यंत च्या घडामोडी.
⭐️अपेक्षित सराव प्रश्न ( उत्तरांसह)
⭐️अपेक्षित सराव प्रश्न (विश्लेषणासह )
⭐️पोलीस घटकाची संपूर्ण माहिती.

✉️ MRP - 220, हे पुस्तक दुकानात 150 रुपयाच्या आसपास मिळते.

❤️🚘 आम्ही म्हणतोय म्हणून हे पुस्तक घेऊ नका.
पोलीस भरती स्पेशल Current Express पुस्तकासोबत इतर कोणत्याही पुस्तकाची तुलना करा.

जे आवडेल ते घ्या.
😊
पोलीस_भरती_स्पेशल_चालू_घडामोडी_current_express_1.pdf
18.7 MB
◾️पोलीस भरती स्पेशल

◾️चालू घडामोडी current express
जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
18%
आर. प्रज्ञानंद
52%
मॅग्नस कार्लसन
26%
विश्वनाथ आनंद
4%
अर्जुन एरेगेसी
कोणत्या देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे?
Anonymous Quiz
11%
युक्रेन
59%
नॉर्वे
26%
रशिया
4%
जपान
जागतिक पत्रकार स्वातंत्रता दिन कधी साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
27%
३ मे
37%
४ मे
25%
२ मे
11%
५ मे
अलीकडे, कल्याण चालुक्य राजघराण्यातील 900 वर्षे जुना कन्नड शिलालेख कोणत्या राज्यात सापडला?
Anonymous Quiz
13%
तेलंगणा
62%
कर्नाटक
23%
महाराष्ट्र
2%
गोवा
अबेल पुरस्कार २०२४ कोणाला मिळाला आहे?
Anonymous Quiz
36%
Michel talagrand
41%
डेव्हिड बेकहॅम
19%
Rani singhania
3%
एस वर्धन
२०२४ चा अबेल पुरस्कार मिळवणारे michel talagrand हे कोणत्या देशाचे गणित तज्ञ आहेत?
Anonymous Quiz
19%
जर्मनी
34%
जपान
35%
फ्रान्स
12%
फिनलंड
शेवटचे 5 तास बाकी

👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस भरती 2024👮‍♀️

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣9️⃣

🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 3️⃣9️⃣

🚩🚩 पोलीस भरती Test 🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 6️⃣9️⃣

👆 हे सर्व 🤩 ऑफर मिळवण्याची आज शेवटची संधी... उद्या पासून फी 150₹ असेल 🔥

⚠️ ऑफर आजच्या दिवस उपलब्ध ⚠️

📋प्रत्येक Test एकूण
5️⃣ वेळा सोडवू शकता,

6️⃣ महिने Validity आहे 🔥

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
॥ पंढरीची पायी वारी, ऐसा सुखसोहळा स्वर्गी नाही ॥

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
वर्गमित्र झाले दोन सैन्यदलाचे प्रमुख

नवे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी व
नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी शिकले एकत्र

प्रथमच घडतेय असे...

#CurrentAffairs #Appointment

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
देशात आजपासून 3 नवे फौजदारी कायदे लागू

न्यायदानाची प्रक्रिया होणार वेगवान

भारतीय दंड संहिता (आयपीसी) मध्ये 511 कलमे होती. मात्र, भारतीय न्याय संहितेत 358 कलमे आहेत.

गुन्हेगारी कायद्यात बदलांसह यातील कलमांचा क्रमही बदलण्यात आला आहे.

#CurrentAffairs

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📣2 दिवशीय विज्ञान कार्यशाळा💥💥🔥🔥

🚩 21 जुलै 2024 राज्यसेवा पूर्वसाठी सामान्य विज्ञान कार्यशाळा... 6 आणि 7 जुलै 2024 रोजी

🔥 मार्गदर्शक - अनिल कोलते सर (लेखक - कॉम्पिटिटीव्ह सायन्स)

💥 कार्यशाळा ऑफलाईन तसेच ऑनलाईन असेल. ऑनलाईनसाठी खालील लिंक वरून App डाउनलोड करा 👇👇👇👇👇

💥App Download Link 👇👇
☑️➡️
https://xdiav.on-app.in/app/home?orgCode=xdiav&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

🔥 ऑफलाईन कार्यशाळा भगीरथ IAS अकॅडमी,आकृती संकुल, टिळक रोड, सदाशिव पेठ येथे होईल.

🔥 ऑफलाईनसाठी मर्यादित प्रवेश असल्याने वरील QR code स्कॅन करून पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट 9028461222 व्हाट्सअप ला पाठवा.

‼️अधिक माहितीसाठी संपर्क
☑️➡️ भगीरथ IAS अकॅडमी, केसरी वाडा, सदाशिव पेठ (येथे देखील ऍडमिशन करू शकता.

📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel  :
☑️➡️📱
https://www.youtube.com/@anilkolte

📱📱 WhatsApp : ☑️➡️
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
युक्रेन ने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्ताचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
8%
अदिती के
26%
हेन्री पी
61%
व्हिक्टोरिया शी
6%
सना ५
कोणत्या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस तयार केले आहे?
Anonymous Quiz
6%
भारत
36%
अमेरिका
54%
जपान
3%
जर्मनी
1 जुलै - महाराष्ट्र कृषी दिन 🌾

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक  यांचा जन्मदिन (1 जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो.

#CurrentAffairs #Day

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📱 व्हाट्सअप्पवर वाचा चालू घडामोडी नोट्स

Daily चालू घडामोडी 🆓 नोट्स 👇

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1022

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1022

👆 कोणतीही फसवणूक नाही वरील लिंकवर Click करून चेक करा आणि Follow करा.

नोट्स आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/07/01 05:17:31
Back to Top
HTML Embed Code: