Telegram Group Search
महत्वाचे वर्तमानपत्र
🗞 इंडियन एक्सप्रेस 🗞
🗞 महाराष्ट्र टाइम्स 🗞
🗞 लोकसत्ता 🗞

🗓 31 जुलै 2024
____
संपादकीय नक्की वाचा
Polity4all : प्रश्नसंच

🟡 सर्वसाधारणपणे, राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि ........ समावेश असतो?
Anonymous Quiz
10%
इतर नऊ न्यायाधीशांचा
28%
राज्यपाल ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा
28%
संसद ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा
35%
राष्ट्रपती ठरवील इतके इतर न्यायधीशांचा
Polity4all: प्रश्नसंच

🟤 कोणत्या तत्त्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो?
Anonymous Quiz
46%
न्यायालयीन पुनर्विलोकन
39%
कायद्याचे राज्य
13%
प्रदत्त विधीनियम
1%
सत्ता विभाजन
महत्वाचे वर्तमानपत्र
🗞 इंडियन एक्सप्रेस 🗞
🗞 महाराष्ट्र टाइम्स 🗞
🗞 लोकसत्ता 🗞

🗓 1 August 2024
____
संपादकीय नक्की वाचा
Polity4all: प्रश्नसंच

भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्या पैकी कोणती जोडी अयोग्य आहे, ते ठरवा?
Anonymous Quiz
8%
जंगले- समवर्ती सूची
28%
पोस्ट ऑफिस बचत बँक - केंद्र सूची
25%
सार्वजनिक आरोग्य - राज्य सूची
39%
स्टॉक एक्सचेंज- समवर्ती सूची
सुप्रीम कोर्टाची 75 वर्षे पूर्ण......🌷🌼🌹
Polity4all: प्रश्नसंच

✴️ खालील तरतुदी पैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत?
Anonymous Quiz
4%
भाषा
7%
घटक राज्य
33%
राज्यसभेतील जागांची वाटणी
55%
केंद्र, राज्य, समवर्ती सूची
Polity4all: प्रश्नसंच

❇️महाराष्ट्रात 'पंचायत राज' या मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात?
Anonymous Quiz
4%
27%
12%
30%
40%
33%
45%
50%
110 वे घटना दुरुस्ती विधेयक 2009

✳️ लोकसभेत मांडले पंचायतराज मंत्री= सी. पी. जोशी
✳️ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी जे 73/ 74 व्या घटना दुरुस्तीने 33% आरक्षण होते त्या जागी 50% आरक्षण देणारे बिल होते.
Polity4all: प्रश्नसंच

✴️ ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?
Anonymous Quiz
34%
तहसीलदार
17%
उपजिल्हाधिकारी
34%
जिल्हाअधिकारी
16%
महसूल आयुक्त
Polity4all: प्रश्नसंच

❇️ बलवंतराव मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था ..... स्तरीय आहे?
Anonymous Quiz
64%
तीन
24%
दोन
11%
अनेक
1%
एक
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Polity4all: प्रश्नसंच

❇️ गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो?
Anonymous Quiz
21%
70 %
18%
20 %
54%
30%
7%
50%
Polity4all: प्रश्नसंच

🟡 राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात?
Anonymous Quiz
21%
महापौर
50%
आयुक्त
24%
गटविकास अधिकारी
4%
जिल्हाअधिकारी
महत्वाचे वर्तमानपत्र
🗞 इंडियन एक्सप्रेस 🗞
🗞 महाराष्ट्र टाइम्स 🗞
🗞 लोकसत्ता 🗞

🗓 3 August 2024
____
संपादकीय नक्की वाचा
2024/08/03 12:11:07
Back to Top
HTML Embed Code: