Telegram Group Search
Polity4all : सराव प्रश्न

🟢 भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे?
Anonymous Quiz
8%
राज्यघटनेची उद्देशिका
71%
राज्याची मार्गदर्शक तत्वे
15%
मूलभूत कर्तव्य
6%
नववी सूची
Polity4all : सराव प्रश्न

💠 भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले?
Anonymous Quiz
6%
8 डिसेंबर 1946
85%
9 डिसेंबर 1946
7%
15 डिसेंबर 1946
2%
15 ऑगस्ट 1947
Polity4all : सराव प्रश्न

💠 भारतीय राज्यघटना ...... रोजी स्वीकारण्यात आली?
Anonymous Quiz
58%
26 नोव्हेंबर 1949
21%
26 जानेवारी 1949
21%
26 जानेवारी 1950
1%
10 नोव्हेंबर 1949
Forwarded from History By Sachin Gulig
🔴 Offer 🔴

💥 गुरुपौर्णिमेनिमित्त इतिहासाच्या सर्व Online Batches वर 50% विशेष सूट

तुम्ही घ्या, मित्रांनाही सांगा. 💥

⚠️ 50 % OFF⚠️

🟢 Coupon Code : GURU21

🔥 Offer Valid : 21, 22 जुलै
____

🔰 माझ्या माहितीवर आणि शिकवण्यावर प्रश्न येणारच असा विश्वास आहे.

🔰 इतिहासाचे प्रश्न जसंच्या तसे येतात विश्वास नसेल तर YouTube वरील अतिसंभाव्य प्रश्न पहा आणि मगच बॅच घ्या..
_____
⚠️
बॅच साठी अँप Download करून घ्या..
👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

संपर्क:-
9545600535
💠 भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली.
पण 26 जानेवारी 1950 ला लागू करण्यात आला.
कारण की...
🟢 26 जानेवारी 1950 ला भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला.( लाहोर अधिवेशन रावी नदीच्या काठी 1929 ला. )
🟢 26 जानेवारी 1950 हा दिवस 'घटनेच्या प्रारंभाचा दिन' /गणराज्य दिन म्हणून ओळखला जातो.
🟢 मूळ घटने 26 नोव्हेंबर 1949 ला - 22 भाग, 395 कलमे, 8 अनुसूच्या, एक प्रस्ताविका होती.
🟢 26 नोव्हेंबर हा दिवस भारत सरकारचा 2015 पासून 'संविधान दिन' म्हणून साजरा करते.
( मंत्रालय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय या दिवसाचे नोडल एजन्सी )
Polity4all : सराव प्रश्न

💠 विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?
Anonymous Quiz
5%
मुख्यमंत्री
25%
राज्यपाल
68%
स्पिकर
2%
उपमुख्यमंत्री
Polity4all : सराव प्रश्न

🟢 ..... ची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.?
Anonymous Quiz
82%
राष्ट्रपती
10%
पंतप्रधान
6%
संसद
2%
सर्वोच्च न्यायालय
Polity4all : सराव प्रश्न

💠 भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो?
Anonymous Quiz
3%
पाच
81%
तीन
13%
सात
2%
नऊ
महत्वाचे वर्तमानपत्र
🗞 इंडियन एक्सप्रेस 🗞
🗞 महाराष्ट्र टाइम्स 🗞
🗞 लोकसत्ता 🗞

🗓 22 जुलै 2024
____
संपादकीय नक्की वाचा
Polity4all : सराव प्रश्न

❇️.... हे भारताचे 25 वे राज्य बनले?
Anonymous Quiz
7%
मिझोरम
34%
सिक्कीम
23%
झारखंड
36%
गोवा
Polity4all : सराव प्रश्न

✴️ भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे?
Anonymous Quiz
8%
कलम 21 - सी
72%
कलम 21 - ए
18%
कलम 51 - ए
2%
कलम 25 - सी
महत्वाचे वर्तमानपत्र
🗞 इंडियन एक्सप्रेस 🗞
🗞 महाराष्ट्र टाइम्स 🗞
🗞 लोकसत्ता 🗞

🗓 23 जुलै 2024
____
संपादकीय नक्की वाचा
History4all: प्रश्नसंच

❇️ ''भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे'' हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे?
Anonymous Quiz
23%
संविधानाच्या उद्देशपत्रिकेत
43%
राज्य धोरणाविषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये
9%
मूलभूत अधिकारांच्या वर्णनात
24%
मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात
History4all: प्रश्नसंच

🟢 भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे?
Anonymous Quiz
6%
राज्यघटनेची उद्देशिका
23%
मूलभूत कर्तव्ये
66%
राज्याची मार्गदर्शक तत्वे
5%
नववी सूची
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2024/07/23 11:51:16
Back to Top
HTML Embed Code: