Telegram Group Search
विदूषी वीणा सहस्त्रबुद्धे स्मृती पुरस्काराने ऋतुजा लाड सन्मानित:कलानिधी आयोजित मैफलीत भुवनेश कोमकली, ऋतुजा लाड यांचे सुमधूर गायन

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/rituja-lad-honored-with-vidushi-veena-sahastrabuddhe-memorial-award-133250508.html
समाजवादाच्या बाळकडूमुळे न्यायदानाच्या प्रक्रीयेत माझा हात थरथरला नाही:न्यायाधीश जी. डी. पारेख यांचे प्रतिपादन

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/my-hand-did-not-tremble-in-the-process-of-justice-because-of-the-baby-of-socialism-133250527.html
संसदेत ‘हिंदू राष्ट्रा’ची मागणी करतील असे 50 खासदार निवडून आणा:आमदार टी. राजासिंह यांचे आवाहन; वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात केले मार्गदर्शन

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/appeal-of-mla-t-raja-to-elect-50-mps-demanding-hindu-rashtra-in-parliament-133250612.html
सुप्रिया सुळेंचे वडील राज्याचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेत:लाडकी बहिण योजनेवरून महिलांबद्दल असं बोलणं त्यांना शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा खोचक टोला

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/raosaheb-danve-attack-on-supriya-sule-over-ladki-bahin-yojana-tika-133250657.html
पुणे - ....अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/video-of-family-drowned-in-bhushi-dam/821619

पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं असताना पाण्याचा स्तर वाढल्याने ते वाहून गेलं. दरम्यान ते पाण्यात वाहून जात असतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
 
जि.प. विकासात देशमुख व चौधरी यांचे अतुलनीय योगदान:सेवानिवृत्त कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांचे गौरद्गगार

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/gp-incomparable-contribution-of-deshmukh-and-chaudhary-in-development-133250760.html
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी:भर पावसात विभागीय आयुक्त कार्यालयावर राज्यभरातील शिक्षकांचा मोर्चा

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/march-of-teachers-from-across-the-state-on-the-divisional-commissioners-office-in-heavy-rain-133250871.html
बांबू क्षेत्राच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय:महाराष्ट्र बांबू विकास मंडळातर्फे राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती गोळा केली जाणार

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/decision-to-prepare-action-plan-for-development-of-bamboo-sector-133250886.html
पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न अर्ध्यावरच राहिलं:मैदानी चाचणीदरम्यान अमळनेरच्या युवकाचा ठाण्यात मृत्यू; 6 जणांची प्रकृती गंभीर

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/youth-dies-during-police-field-test-a-boy-from-amalner-village-of-jalgaon-133250994.html
समाजात संवेदनशीलता, दातृत्वाची इच्छा निर्माण व्हावी:मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/statement-by-minister-chandrakant-patil-on-sensitivity-and-charity-should-be-created-in-the-society-133251004.html
'बांबू लेडी' मीनाक्षी वाळके यांचा बांबूची महती सांगणारा कवीता संग्रह:बांबूची उत्पत्ती ते आधुनिक काळ, नवे प्रयोग, बांबू शेती विषय

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/bambu-lady-meenakshi-valkes-collection-of-poems-on-the-importance-of-bamboo-133251007.html
पर्यावरण वारीच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाविषयी जागरुकता येईल:डॉ. अविनाश ढाकणे; ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या आळंदी ते पंढरपूर वारीचा शुभारंभ

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/awareness-about-environment-will-be-created-in-the-society-through-environment-campaign-133251018.html
योग्य ती वेळ...! रोहित विराटच्या 'निवृत्ती'वर शरद पवारांनी साधलं 'टायमिंग', म्हणाले...
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/sharad-pawar-on-rohit-sharma-virat-kohli-retirement-from-t20-international-cricket/821625

Sharad Pawar On Rohit Virat Retirement : टीम इंडियाचे दोन वाघ म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्ती जाहीर केली. त्यावर आता शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.
निवडणूक जिंकण्यासाठी काही पण! लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा मास्टरप्लान
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/bjp-master-plan-after-defeat-in-lok-sabha-maharashtra-politics/821631

 लोकसभेतील पराभवानंतर भाजपने आता विधानसा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या अनुषंगाने महत्वाची बैठक पार पडली. 
'नव्याना संधी मिळायला हवी', रोहित-कोहलीच्या निवृत्तीवर काय म्हणाले शरद पवार?
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/sharad-pawar-reaction-on-rohit-sharma-virat-kohli-retirement-cricket-politics-marathi-news/821634

Sharad Pawar Reaction ROKO Retirement: दोन्ही दिग्गजांना जगाच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 
आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्य
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/chandrapur-news-a-teacher-from-vidarbha-will-get-citizenship-of-india-under-caa/821636

Chandrapur News : विदर्भातील एका शिक्षकाला ते भारतीय नसल्याचे निवृत्तीनंतर समजले आहे. त्यानी भारतात नोकरी केली आणि जमीनही खरेदी केली तरीही ते भारतीय नाहीत. 
जुलै, ऑगस्ट अन् सप्टेंबर महिन्यात पेंच बफरमधील सफारी राहणार बंद:पावसाळ्याच्या दृष्टीने घेतला निर्णय; ऑक्टोबर महिन्यापासून होईल सुरू

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/safari-in-pench-buffer-will-be-closed-during-the-months-of-july-august-and-september-133251258.html
2024/07/01 00:14:55
Back to Top
HTML Embed Code: