Telegram Group Search
♦️#MPSC च्या विद्यार्थ्यांची लागणार कसोटी..!

👉 2025 पासून नवा पॅटर्न होणार लागू; मुख्य परीक्षा आता 2275 गुणांची
♦️#UPSC परीक्षा:- गुगल मॅपमुळे विद्यार्थी भरकटले...

👉 चुकीचे ठिकाण दाखवले; छ. संभाजीनगर मध्ये 50 जणांची युपीएससी प्रिलिम हुकली.


👉 नवीन विध्यार्थी वर्गाने परीक्षा ला जाताना स्थानिक लोकांना विचारून पण बरोबर ठिकाणी जात आहोत का एकदा confirm करावे..🙏
🌟♦️ कोणत्या परीक्षा ला किती दिवस राहिलेत पाहून घ्या. अभ्यासाचे नियोजन जोरात असुद्या. टेलिग्राम वर Time पास करत बसू नका जास्त.. 🙏

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
Photo
♦️आपल्या #TYPING skill test Software
1 महिण्याच्या कोर्स वर आजपासून 40% discount खास विध्यार्थी च्या मागणीस्तव.. 🔥🔥


👉 ऑफर मर्यादित दिवसासाठीच आहे. (23 जून पर्यंतच ) लवकर कोर्स घ्या. Computer तसेच मोबाईल वर प्रॅक्टिस करता येईल.. 🙏

👉 40% discount साठी coupon code :
OFFICERS

👉 1 महिण्याच्या कोर्स मध्ये 300+ passages आणी जवळपास 8 ते 10 आयोगासारख्या mock टेस्ट फ्री आहेत..

सविस्तर माहिती :
👇
https://www.tg-me.com/𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥& 39;𝗦 𝗖𝗟𝗨𝗕/com.officer_club/26351
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️नगरपरिषद Opting out उद्या शेवटची तारीख आहे..

➡️ नगर परिषद परीक्षा 2023 करिता Opting Out करण्यासाठी दि. १८ जून, २०२४ ही शेवटची दिनांक असून ज्या उमेदवारांची एकापेक्षा जास्त जागेवर निवड झाली असेल, अशा उमेदवारांनी Opting Out करावे. (MPSC, UPSC, SSC, बँकिंग किंवा इतर परीक्षेतून पद मिळाले असेल तर opting out करावे).

➡️ Waiting वाल्या उमेदवारांनाही इतर ठिकाणी पद मिळाले असेल तर #Opting_out करावे..

➡️ तरी अशा इच्छूक उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरुन नगर परिषद संचालनालयास खालील ई-मेल आयडीवर मेल करावेत.

➡️ [email protected] या ई-मेल आयडीवर ऑप्टिंग आऊट चा पर्याय सादर करावा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ट्रेन..
♦️ पोलीस भरती मैदानी चाचणी 19 जून पासून सुरु...
♦️निर्मला सीतारामन यांचा विक्रम स्थापित होणार

👉 पुढच्या महिन्यात सादर करणार सातवा अर्थसंकल्प..
♦️53 वी GST Council ची 22 जूनला बैठक..
♦️जलसंपदा DV आजपासून सुरु झाले आहेत.

👉 18 ते 22 जून
♦️पुरवठा विभाग उच्चस्तर लिपिक निकाल जाहीर.. 🔥

👉 Open Gen Cut off- 180

सविस्तर
#PDF
👇👇👇
https://www.tg-me.com/saralsewa_exam/3449


♦️ पुरवठा निरीक्षक निकाल जाहीर

👇👇
https://www.tg-me.com/saralsewa_exam/3454
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#RTI
♦️राज्यसेवा 431 व्यतिरिक्त अजून एकही जागा वाढली नाही..

👉
#combine जागा आपण मागे सांगितल्या त्यात अजूनही वाढ झालेली नाही..
आपली पोस्ट

👇👇👇
https://www.tg-me.com/𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥& 39;𝗦 𝗖𝗟𝗨𝗕/com.officer_club/26368
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Advt.

🟣 गट ब व क संयुक्त पूर्व परीक्षा 2024

🟣 मोफत PYQ बॅच 

🟣 2017 ते 2023 पर्यंत आयोगाने विचारलेले गट ब व क पूर्व परीक्षेचे सर्व प्रश्न या बॅचमध्ये सोडवून घेतले जाणार आहेत.

🟣 प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण या बॅचमध्ये दिले जाईल.

🟣 बी. एन. अकॅडमीतील 8 विषय तज्ज्ञ  या बॅचमध्ये मार्गदर्शन करतील.

🟣 सुरुवात :  मंगळवार, 25 जून 2024

🟣 वेळ : संध्या 6 : 30  ते  8 : 30

••••••••••••••••••••••••
संकल्प 2025

🟣 गट ब व गट क संयुक्त परीक्षा 2025

🟣 PSI / STI /ASO / SR /TI / ESI / TA / II / TA / CLERK / AMVI

🟣 मोफत दिशादर्शक कार्यक्रम

🟣 कालावधी : 15 दिवस

🟣 ऑफलाईन व ऑनलाईन

🟣 सोमवार, 24 जून 2024 पासून

🟣 वेळ : संध्या. 5 : 00 वाजता.

🟣 परीक्षेचे स्वरूप, विविध टप्पे, अभ्यासाचे नियोजन, अभ्यासाची रणनीती, शंका निरसन,  विषयनिहाय अभ्यासक्रम अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन

🟣 स्थळ : बी. एन. अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे

Whtsapp :
https://wa.me/message/5TMI75YSLPDID1

app Download करण्यासाठी Amol patil असे Play store ला search करा.

संपर्क : 7517345810
♦️ विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान.

👉 विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर जागांसाठी 27 जूनला निवडणूक.

👉 कोण सदस्य निवृत्त होणार?
♦️राज्यातील प्रत्येकालाचा आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार..

👉 राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय.
♦️थायलंडमध्ये समलैंगिक विवाहांना मंजुरी.
♦️ #PSI Interview लवकरच चालू होत आहेत..

➡️आयोगाचे सदस्य specific काही प्रश्न विचारत असतात पॅनल नुसार त्याची तयारी करून जा.. सर्व मुलाखती साठी कामाला येईल.. फोटो Save असुद्या

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/06/19 04:29:14
Back to Top
HTML Embed Code: