Telegram Group Search
राज्यातील प्रत्येकालाच 5 लाखांपर्यंत मोफत उपचार

🔥 राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय.

#CurrentAffairs #Health

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
@ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⌨️ ब्रम्हांड टायपिंग इन्स्टिट्यूट ⌨️

⌨️ आयोगाच्या धर्तीवर टायपिंग टेस्ट (mock skill test) सिरीज...⌨️

🗓 दि: 22/06/2024 शनिवार
🗓 दि: 23/06/2024 रविवार.

फिस : फक्त आणि फक्त 5️⃣0️⃣ मध्ये
2️⃣ टेस्ट🔥

आयोगाच्या पद्धतीनुसार टेस्ट होईल.
टेस्ट नंतर मार्गदर्शन व personally Doubt solve केले जातील.
Actual test चा अनुभव व भीती दूर करण्यासाठी नक्की फायदा होईल.

🙏 फीस भरून आजच आपला प्रवेश निश्चित करावा. 🙏

वेळ :
🗓 शनिवार :1) 2 pm to 3 pm
             2) 3 pm to 4 pm

🗓 रविवार : 1) 10 am to 11 am
             2) 11 am to 12 am
             3) 01 pm to 02 pm
             4) 02 pm to 03 pm

⌨️ टेस्ट (typingjournal.com) या वेबसाईटवर घेतली जाईल.

📲 Telegram Group Join करणे अनिवार्य आहे. Test संबंधित सर्व माहिती telegram group वरच मिळेल.

📲 Telegram Group Link : https://www.tg-me.com/krishh17

📍 पत्ता : 002,c-wing
Mangaltirth building,
Near datta mandir,
Shinde Vasti,
Ravet, Chinchwad, pune

📍गूगल मॅप: https://maps.app.goo.gl/EqYNWdjXeZjJkgP57

📝 ऍडमिशन साठी संपर्क-:  9765905544/ 9209096049

🖼 पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट आणि नाव  9765905544 या नंबर वर पाठवा.

❤️Telegram msg 👇
@Brahmand_Typing_Institute
😔 Whatsapp Msg 👇
https://wa.me/919765905544
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोलीस भरती पुढे ढकला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन...

#CurrentAffairs #PoliceBharti

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
@ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोलीस भरती वेळापत्रक बदलणार? मुख्यमंत्री काय घेणार निर्णय?

❤️ पोलीस भरती Telegram ग्रुप👇
https://www.tg-me.com/Target_Only_Khaki
https://www.tg-me.com/Target_Only_Khaki

🔥 सर्वांनी जवळच्या मित्रांना Share करा 🔥


   👍             🗂             📲
    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
17 संवर्गातील पेसा भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ववत करा.

🔥 सुशिक्षित बेरोजगार आदिवासी संघटनांची मागणी.

#CurrentAffairs

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
@ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💦 रत्नागिरीत पाऊसात भरती 🤯🎯

❤️ पोलीस भरती Telegram ग्रुप👇
https://www.tg-me.com/Target_Only_Khaki
https://www.tg-me.com/Target_Only_Khaki

🔥 सर्वांनी जवळच्या मित्रांना Share करा 🔥


   👍             🗂             📲
    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मैदानी चाचणी थांबवली; जोरदार पाऊस सुरू; रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती

❤️ पोलीस भरती Telegram ग्रुप👇
https://www.tg-me.com/Target_Only_Khaki
https://www.tg-me.com/Target_Only_Khaki

🔥 सर्वांनी जवळच्या मित्रांना Share करा 🔥


   👍             🗂             📲
    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
ग्रामसेवक 18 जून Shift 03 प्रश्न
Thank you Shubham kale Sir😊👍
#forwarded

१) आंब्याची बुटकी जात
२) राज्य आणीबाणी व्यवस्थापक
३) पोलीस अधिक्षक रत्नागिरी
४) गोल्डन रिओलुशन
५) मातीवरील् कचारा निचऱ्याचे साधन
६) जास्त भागात घेतल्या जाणाऱ्या एकल्पीय पिकास् काय म्हणतात?
७) भाजी लागवड काय म्हणतात ?
८) मशीचा दूध देण्याचा कालावधी
९) कॉम्पुटर मधील हार्ड device कोणते नाही?
१०) जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या
११) जिल्हा परिषद चा पदसिद्ध सद्यस्य कोण?
१२) कोंबडीला कोणत्या आठवड्यात इंजेकशन देतात जास्त अंडी उत्पादन घेण्यासाठी?
१३) परंपरागत कृषी सहकारी योजना
१४) उत्तम पिकांसाठी चे आवरण काय?
१५) रेटाळ जमिनीसाठी पाण्याच्या सिंचनासाठी पद्धत.


#CurrentAffairs #ZP
#Gramsevak #IBPS

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
@ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12598549641718373378.pdf
768.9 KB
PCMC भरती - कागदपत्रे पडताळणीचा दुसरा टप्पा

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
PCMC लिपिक पदाच्या 9 उमेदवारांची निवड रद्द.

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पुरवठा निरीक्षक गुणवत्ता यादी जाहीर

सर्व पदांच्या Merit List ची PDF उपलब्ध

👇👇👇👇👇

https://chalughadamodimpsc.com/food-inspector-general-merit-list-download-link/

https://chalughadamodimpsc.com/food-inspector-general-merit-list-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून Merit List ची PDF Download करू शकता. 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_3.pdf
14.8 MB
नवीन मार्केट मधे आलेल्या 25000 जंबो PYQ वनलायनर प्रश्नसंच स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक ची सोबत डेमो pdf दिलेली आहे…एकदातरी नक्की पाहून घ्या
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍
👍विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥

👍प्रमुख वैशिष्ट्ये

📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚

🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o

🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n

👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs

➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
मो.9767165594
1 जुलै पासून सध्याचे कायदे होणार इतिहासजमा

🔥 30 जूनपर्यंतच्या गुन्ह्यांचा तपास जुन्याच कायद्यानुसार

🔥 खुनाचे कलम आता 302 नव्हे 103 तर बलात्काराचे 376 ऐवजी कलम 64...

📋 सध्याचा कायदा 
नवा कायदा 📋

🔥 भारतीय दंड विधान (IPC) ➡️भारतीय न्याय संहिता (2023)

🔥 फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) ➡️ भारतीय नागरी सुरक्षा संहिता (2023)

🔥 भारतीय पुरावा कायदा (एव्हीडेस एक्ट) ➡️ भारतीय साक्ष अधिनियम (2023)

#CurrentAffairs #Polity

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
@ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
क्रिकेटपटू आर. अश्विनचे आत्मचरित्र : 'आय हॅव द स्ट्रीट्स : अ कुट्टी क्रिकेट स्टोरी' प्रकाशित झाले.

📚 प्रसिद्ध लेखक सिद्धार्थ मोंगा यांच्यासोबत लिहिलेले, हे पुस्तक आहे.

🔥 त्याच्या कारकिर्दीला आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे अनुभव आणि आव्हाने अधोरेखित करून त्याच्या प्रवासावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे.

#CurrentAffairs #NewBooks

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
@ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
निर्मला सीतारामन मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडणार

🔥 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत लागोपाठ 5 वेळा देशाचा अर्थसंकल्प तर एकदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे.

🔥 मोरारजी देसाई यांनी लागोपाठ 6 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता.

🔥 सीतारामन ह्या जुलै 2024 मध्ये अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मोरारजींचा विक्रम मोडीत निघणार आहे.

एकूण 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम अद्यापही मोरारजी यांच्याच नावावर आहे.

निर्मला सीतारामन संबंधीत महत्वाचे :-
1] इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला नेत्या
2] इंदिरा गांधींनंतर संरक्षण मंत्रिपद सांभाळणाऱ्या दुसऱ्या महिला
3] 1984 मध्ये जेएनयूमधून अर्थशास्त्र विषयात मास्टर्स डीग्री
4] 2003 ते 2005 राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या

📍 Note :- निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री ठरल्या आहेत. [2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश]

#CurrentAffairs #Election2024

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
@ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
NET Exam रद्द झाली आहे

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/06/20 02:29:51
Back to Top
HTML Embed Code: