Telegram Group Search
#TET
♦️टीईटी साठी ३ लाख उमेदवार..

👉 शुल्क भरण्याची संधी ३ ऑक्टोबरपर्यंत

👉 पेपरचे १० नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आलेले आहे.
♦️स्पर्धा परीक्षेत गडबड , तर ५ वर्ष कैद आणि १० लाख दंड..
राज्यसेवा_2022_व_2023_निकालाबाबत_@officer_club.pdf
575.7 KB
♦️राज्यसेवा 2022 चा निकाल व राज्यसेवा 2023 चा निकाल यासंबंधात वि‌द्यार्थ्यांकडून वेळोवेळी प्रश्न विचारले जात आहेत. त्याबाबत विविध स्त्रोतांकडून व तज्ञांकडून माहिती घेऊन प्रश्नोत्तर स्वरूपात माहिती देत आहे.🙏🙏

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️लघुलेखक संवर्गाच्या लखुलेखन टंकलेखन चाचणीच्या प्रश्नपत्रिकांबाबत..
👇👇
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9
♦️भाषांतरासाठी तज्ञ नाहीत :MPSC
♦️भारतामध्ये रंगणार पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा..
♦️आचारसंहिता किती दिवसांची असेल?
♦️जा.क्र. 100/2022 उपसंचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ, अर्थ व सांख्यिकी संचालनालय संवर्गाकरीता दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली जाहिरात रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
🌳🌳🌴🌴🌱🌱
हा फोटो आहे एका टोमॅटो च्या झाडाचा, कोणीतरी एखाद्या प्रवासी यात्रेकरूंने टोमॅटोचे बी (बिज) धावत्या रेल्वेतून फेकले असेल हे झाड माती सारुन नाहीतर काळे पाषाण दगड भेदून बाहेर आले आहे, जेंव्हा हे झाड लहान होते. तेंव्हा शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रेन या झाडाच्या अगदी जवळून जात असतील, कर्कश्श आवाज होत असेल. अस्तित्व संपण्याची भिती निर्माण होत असेल परंतु संघर्ष करीत करीत शेवटी त्याने एका टोमॅटोच्या फळाला शेवटी जन्म दिलाच. या झाडाला ना कोणी पाणी दिलं ना माती दिली, ना खत दिलं ना कुणी संगोपन केले, कुठल्याही आधाराशिवाय याने स्वतःला मोठे केले व फुलफळा पर्यंत आणले याच्या आयुष्याचे उद्दिष्ट फक्त एकच होते ते म्हणजे फळ देणे ते उद्दिष्ट याने संघर्ष करून पुर्ण सुध्दा केले.
समाजात काही लोकांना असे वाटते कि आम्ही अपयशी, कुचकामी ठरलो. आम्ही आमच्या जीवनात काहीच करू शकत नाही. आम्ही संपलो बरबाद झालो. त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून काहीतरी बोध, शिकवण, प्रेरणा घेतली पाहिजे...
परिस्थिती कशीही येवो जीवनात हताश, निराश न होता संघर्ष केला पाहिजे...
#forwarded
♦️कृषी सेवा २०२१ व २०२२ मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जातील.
♦️ मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Advt.

📚...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...📚

💢Learn from the Authentic & Trusted Authority!!!!

🌺TARGET 1 DEC. EXAM

💥मान्सून धमाका ऑफर
भगीरथ अकॅडमीच्या राज्यसेवेसाठी उपयुक्त अशा सर्व रेकॉर्डेड बॅचेस वर 50% Discount

🔴ऑफर फक्त 1 ते 6 ऑक्टोबर पर्यंत

----------------------------------
🌼MPSC Test Series 2024
First Test Start 20 Oct. 2024
----------------------------------

By-Ranjan Kolambe & Team

⭕️Application Available On Play Store

🏢 पत्ता :- भगीरथ IAS अकॅडमी, 2रा मजला, केसरी वाडा, नारायण पेठ, पुणे

☎️ अधिक माहितीसाठी संपर्क:- 9090906777 / 9970298197

https://wa.me/+919970298197/?text
♦️ जगातला सर्वात उंच पुतळा कोणता? कूठे?
♦️सर्व टंकलेखन संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी..
♦️मराठी भाषेला अभिजात दर्जा..

👉 आत्तापर्यंत ११ भाषाना अभिजात दर्जा..
♦️आचारसंहिता 13 ऑक्टोबरपासून??
♦️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे ट्विट..

👉 Combined जाहिरात येत्या आठवड्यात.. 🔥
https://x.com/Dev_Fadnavis/status/1842081020709110223?t=Xh-50lm0W4ojX2bJRt_9Rg&s=35
#combine
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

👉 गट-ब सुधारित मागणीपत्र 264

👉 गट-क सुधारित मागणीपत्र 1336
♦️आदिवासी विभाग भरती सपूर्ण जाहिरात आली.खालील लिंक वरून पाहून घ्या..🔥
👇👇👇
https://www.tg-me.com/saralsewa_exam/4238
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/10/04 18:04:58
Back to Top
HTML Embed Code: