Telegram Group Search
🇮🇳 भारताचे वर्ल्डकप विजेते कर्णधार

1983 - वन डे वर्ल्डकप - कपिल देव

2007 - T20 वर्ल्डकप - महेंद्र सिंग धोनी

2011 - वन डे वर्ल्डकप - महेंद्र सिंग धोनी

2024 - T20 वर्ल्डकप - रोहित शर्मा

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆 Indian Team With Trophy 🏆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतात आनंदोत्सव !

13 वर्षांनंतर विश्वविजेतेपदाची स्वप्नपूर्ती: दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवले

अंतिम सामन्याचा सामनावीर - विराट कोहली

मालिकावीर - जसप्रीत बुमराह

#CurrentAffairs #Sports #Cricket

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
विराट जेतेपदासह कोहलीला निरोप

संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये अपराजित राहणारा भारत पहिला संघ ठरला.

विराट कोहली, रोहित शर्मा टी-20 तून निवृत्त

सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) च्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
17%
पियूष आनंद
40%
राकेश सिंह
32%
शिवदीप लांडे
10%
अनुपचंद्र पांडे
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRF ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?
Anonymous Quiz
19%
2006
44%
2007
33%
2008
4%
2009
📙 विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव बहुप्रतिक्षित संभाव्य पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच आपणासाठी 1 जुलै 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित करत आहोत

📈 गणित व बुद्धिमत्ता या विषयांच्या स्पष्टीकरणासह

📰 अध्ययावत चालू घडामोडींच्या प्रश्नांचा समावेश

📚 2023 मध्ये पार पडलेल्या भरती प्रक्रियेमध्ये या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती मधील जसेच्या तशा प्रश्नांचा समावेश

📋 2023 मध्ये पार पडलेल्या  भरती प्रक्रिये मधील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून प्रश्नपत्रिकांची रचना करण्यात आली आहे

📝 2023 मधील रायगड, बृहन्मुंबई, भंडारा या जिल्हा पोलीस भरती मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन काही प्रश्नपत्रिकांची रचना करण्यात आली आहे

📚परीक्षेच्या अगोदर आपणाला दिशा दर्शक ठरणाऱ्या आदर्श प्रश्नपत्रिकांचा समावेश असणारे पुस्तक.

JOIN
➡️ @finixsatara

📞 वितरणासाठी संपर्क - 9175786903
                                 9762159574
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
SAMPLE COPY pdf_merged.pdf
1.7 MB
📖 SAMPLE COPY. pdf

50 संभाव्य पोलीस भरती सराव पेपर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना.

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधानसभेत केली.

या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना राज्य सरकारच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल.

#CurrentAffairs #Scheme

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती.

राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश रविवारी निघेल.

विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर हे रविवारी निवृत्त होत आहेत.

मुख्य सचिवपदी विराजमान होणाऱ्या त्या राज्याच्या पहिल्या महिला अधिकारी असतील.

सध्या त्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत.

त्यांचे पती मनोज सैनिक मुख्य सचिव हे राज्याचे राहिले आहेत. त्यामुळे एकाच राज्यात पती-पत्नी मुख्य सचिव झाल्याचा दुर्मिळ योग साधला जाईल.

सध्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे 3 महिन्यांपूर्वीच निवृत्त होणार होते पण महायुती सरकारने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

#CurrentAffairs #Appointment

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📱 आता व्हाट्सअप्पवर वाचा चालू घडामोडी नोट्स

Daily चालू घडामोडी 🆓 नोट्स 👇

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1018

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1018

👆 कोणतीही फसवणूक नाही वरील लिंकवर Click करून चेक करा आणि Follow करा.

नोट्स आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोलीस भरती लेखी परीक्षा-

📱 चालू घडामोडी वर मागील किती दिवसांचे प्रश्न येतात
⭐️एक ते दीड वर्षापर्यंतच्या चालू घडामोडी

📱पोलीस भरतीला चालू घडामोडी चे प्रश्न रिपीट होतात का
⭐️ होय काही प्रश्न रिपीट होतात परंतु बहुतेक प्रश्नांशी साम्य असलेले प्रश्न येतात.

📱 चालू घडामोडी घटकावर किती प्रश्न येतात
⭐️संख्या निश्चित नाही. परंतु 5 ते अगदी  25 प्रश्न

📱 यावर्षी कोणत्या घटकावर सर्वाधिक प्रश्न येतील
⭐️ निवडणुका त्यासोबत क्रीडा आणि पुरस्कार.

📱चालू घडामोडी साठी पोलीस भरतीची स्पेशल पुस्तक आहे का
⭐️करंट एक्सप्रेस पोलीस भरती स्पेशल.

📱 करंट एक्सप्रेस पोलीस भरती स्पेशल यात काय विशेष आहे?

⭐️मागील वर्षी आलेले सर्व चालू घडामोडी चे प्रश्न विश्लेषणासह दिले आहेत.
⭐️सरावासाठी वन लाइनर प्रश्न
⭐️1 जाने. 2023 ते 28 जून 2024 पर्यंत च्या घडामोडी.
⭐️अपेक्षित सराव प्रश्न ( उत्तरांसह)
⭐️अपेक्षित सराव प्रश्न (विश्लेषणासह )
⭐️पोलीस घटकाची संपूर्ण माहिती.

✉️ MRP - 220, हे पुस्तक दुकानात 150 रुपयाच्या आसपास मिळते.

❤️🚘 आम्ही म्हणतोय म्हणून हे पुस्तक घेऊ नका.
पोलीस भरती स्पेशल Current Express पुस्तकासोबत इतर कोणत्याही पुस्तकाची तुलना करा.

जे आवडेल ते घ्या.
😊
पोलीस_भरती_स्पेशल_चालू_घडामोडी_current_express_1.pdf
18.7 MB
◾️पोलीस भरती स्पेशल

◾️चालू घडामोडी current express
जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
18%
आर. प्रज्ञानंद
52%
मॅग्नस कार्लसन
26%
विश्वनाथ आनंद
4%
अर्जुन एरेगेसी
कोणत्या देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे?
Anonymous Quiz
11%
युक्रेन
59%
नॉर्वे
26%
रशिया
3%
जपान
जागतिक पत्रकार स्वातंत्रता दिन कधी साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
27%
३ मे
38%
४ मे
25%
२ मे
10%
५ मे
अलीकडे, कल्याण चालुक्य राजघराण्यातील 900 वर्षे जुना कन्नड शिलालेख कोणत्या राज्यात सापडला?
Anonymous Quiz
12%
तेलंगणा
63%
कर्नाटक
24%
महाराष्ट्र
1%
गोवा
अबेल पुरस्कार २०२४ कोणाला मिळाला आहे?
Anonymous Quiz
38%
Michel talagrand
39%
डेव्हिड बेकहॅम
21%
Rani singhania
3%
एस वर्धन
२०२४ चा अबेल पुरस्कार मिळवणारे michel talagrand हे कोणत्या देशाचे गणित तज्ञ आहेत?
Anonymous Quiz
19%
जर्मनी
37%
जपान
33%
फ्रान्स
11%
फिनलंड
शेवटचे 5 तास बाकी

👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस भरती 2024👮‍♀️

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣9️⃣

🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 3️⃣9️⃣

🚩🚩 पोलीस भरती Test 🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 6️⃣9️⃣

👆 हे सर्व 🤩 ऑफर मिळवण्याची आज शेवटची संधी... उद्या पासून फी 150₹ असेल 🔥

⚠️ ऑफर आजच्या दिवस उपलब्ध ⚠️

📋प्रत्येक Test एकूण
5️⃣ वेळा सोडवू शकता,

6️⃣ महिने Validity आहे 🔥

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/06/30 15:00:25
Back to Top
HTML Embed Code: