8970.pdf
593 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

राज्य कर निरीक्षक (STI)

गुणवत्ता यादी
8969.pdf
82.5 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

राज्य कर निरीक्षक (STI)

सुधारित शिफारस यादी
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

राज्य कर निरीक्षक (STI)

Cut Off - 277
आदरणीय सर🙏🏻
आज नगरपरिषद संचालनालय अंतर्गत स्वच्छता निरीक्षक पदी निवड झाली.
तुमचे मनापासून धन्यवाद सर इंग्रजी सारखा विषय तर सोपा झालाच सोबत स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उत्साह आणि चिकाटी टिकून ठेवणे ह्या अमूल्य गोष्टी तुमच्या कडून शिकायला मिळाल्या🙏🏻🙏🏻
ASO 2022 Waiting list
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखती दि. 2 जुलै, 2024 पासून आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8985.pdf
78 KB
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यामध्ये दि.2 ते 12 जुलै 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8993.pdf
53.2 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

सहायक कक्ष अधिकारी (ASO)

तात्पुरती निवड यादी
8991.pdf
119.2 KB
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची खेळाडू उमेदवारासह शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
PSI 2021 Final Cut Off 
नमस्कार मित्रांनो,
आशा करतो की आपण सर्वजण आनंदी असाल,
आपल्या सर्वांना एक विनंती आहे ,की आपल्या अकॅडमी मधून आपल्यापैकी ज्यांची ज्यांची निवड खालील पदाकरीता झाली असेल,तर कृपया आपले पूर्ण नाव ,मिळालेले पद मला 8669039814 या क्रमांकावर पाठवाल अशी आशा करतो...
1NABARD(Grade A and Grade B)
2.IBPS
3.SBI
4.RBI.
5.RRB
6. Insurance
7.LIC
8. Any other Banking examination...
आपल्या संदेश्याची आम्ही वाट पाहत आहोत...
धन्यवाद....
Avantkar Sir MPSC/UPSC pinned «नमस्कार मित्रांनो, आशा करतो की आपण सर्वजण आनंदी असाल, आपल्या सर्वांना एक विनंती आहे ,की आपल्या अकॅडमी मधून आपल्यापैकी ज्यांची ज्यांची निवड खालील पदाकरीता झाली असेल,तर कृपया आपले पूर्ण नाव ,मिळालेले पद मला 8669039814 या क्रमांकावर पाठवाल अशी आशा करतो... 1NABARD(Grade…»
Media is too big
VIEW IN TELEGRAM
MPSC/UPSC
Economics By Avantkar Air
👆आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती ,  त्यांच्या कार्याला अन् कर्तुत्वाला मानाचा मुजरा 🚩🚩
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

पोलीस उपनिरीक्षक (PSI) कट ऑफ
9005.pdf
114.6 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

पोलीस उपनिरीक्षक (PSI) निकाल
2024/06/27 19:28:36
Back to Top
HTML Embed Code: